आज जगभरात कोरोनाचा धोका आहे पण आता असे लक्षात आले आहे की कोरोनानंतर पण आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे कारण काही आजरांमुळे किंवा शरीराच्या काही दुस्थितीमुळे कोरोनाच्या उपचारादरम्यान मोठा धोका उद्भवत आहे. हे प्राणघातक देखील ठरू शकते. तर ह्याच विषयावर डॉ. शशांक शहा ह्यांनी त्यांचा लेख लिहिला आहे ज्यामध्ये त्यांनी तुम्हाला त्या शरीराच्या दुस्थिती आणि ते आजार तसेच त्यांची काळजी कशी घ्यायची ह्याविषयी सांगितले आहे.