एल ॲक्सिस सोसायटीतील २०१ नागरिकांचे लसीकरण

एल ॲक्सिस सोसायटीतील २०१ नागरिकांचे लसीकरण

पिंपरी येथील "मोशी" भागातील "एल ॲक्सिस" गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या सोसाटीतील सदस्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर राबवले. हे शिबीर पुण्यातील प्रसिद्ध बॅरिऍट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांच्या लॅप्रो ओबेसो सेंटरच्या सहाय्यातून करण्यात आले. ह्या शिबिरात पुरुष आणि महिला मिळून एकूण २०१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. असा हा उपक्रम राबवणारी ही शहरातील पहिलीच सोसायटी ठरली आहे. ह्याबद्दलची सविस्तर माहिती देणारे हे वृत्त आहे.

CALL NOW BOOK NOW  CHAT