पोट वाढलेल्या लोकांसाठी ही अतिशय महत्वाची गोष्टं आहे की आपल्या पोटाकडे वेळीच लक्ष द्या अन्यथा कोरोना उपचारादरम्यान अडथळे येऊ शकतात. ह्याविषयीचाच हा लेख आहे, ह्यामधे पोट वाढल्याने कोरोनाचा धोका कसा वाढू शकतो, ह्यामुळे नेमके काय घडते शरीरात, ह्यामुळे कोणत्या रोगाला आपल्याला सामोरे जावे लागेल आणि हे टाळण्यासाठी घरच्याघरी आपण काय काळजी घेऊ शकतो ह्याविषयी सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही माहिती जरूर वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंतपण पोचवा.