कोरोना उपचारात पोट येते आडवे

बेरियाट्रिक सर्जरी'चे वय होतेय कमी !

सध्याच्या काळात लहानवयातच लोकांमध्ये स्थूलतेचा त्रास होत आहे. ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. तर ह्या त्रासाची प्रमुख करणे, ह्या त्रासावर बेरियाट्रिक सर्जरीने केले जाणारे उपाय आणि त्याचे फायदे ह्याविषयी थोडक्यात माहिती ह्या लेखात दिली आहे. सुप्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा ह्यांचे मत देखील ह्यात मांडले आहे.

CALL NOW BOOK NOW  CHAT